असे काही सूपरफूड आहेत ज्यामुळे किडनी निरोगी राहते. यामुळे किडीनीच्या समस्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. अनेकांना किडनीच्या समस्यांचा सामना करावा. आपल्या किडनीचे आरोग्य आपल्याच हातात आहे.
लसूण लसूणमध्ये ॲलिसिन असते यामुळे मूत्रपिंडांचे संरक्षण होते.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे किडनी स्टोनची वाढ रोखण्यास मदत होते.
किडनीच्या समस्यांवर कोबीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते
किडनीच्या आजाराने त्रस्त लोकांसाठी लाल द्राक्षे खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सफरचंद हे फळ अतिशय उपयुक्त आहे.