आजकालच्या बदलत्या आहारामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.
काही अशी आयुर्वेक पानं जी रोज रिकाम्या पोटी चघळली तर आपल्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर.
कढीपत्ता भाज्यांची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्याची पाने रोज चघळल्यास पचनाशी संबंधित समस्या दूर होतात
पुदिन्याची पानं चघळल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच चेहऱ्याशी संबंधित समस्या दूर ठेवतात
पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने चघळणे फायदेशीर आहे.
आंब्याची पानं हे एक प्रकारे माउथ फ्रेशनरचे काम करते.
रोज सकाळी कोथिंबीरची पानं खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.