भोपळा खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर पोषक घटक मिळतात. ही व्हिटॅमिन ए समृद्ध असलेली भाजी देखील मानली जाते.
जर तुम्ही रोज चमचाभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते.
भोपळ्याच्या बियां मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.
जर तुम्हाला देखील तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन करा.
भोपळ्याचे बिया खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते.
तुम्हाला हवे असल्यास भोपळ्याच्या बिया भाजून, भिजवून किंवा कोशिंबीरमध्ये खाऊ शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)