भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळं शरीराला पोषक तत्वे मिळतात
मात्र, अनेकदा भाज्यांच्या साली गृहिणी फेकून देतात. मात्र, ते योग्य नाही
काही भाज्यांच्या साली आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
बटाटे न सोलता सालींसकट ही तुम्ही खावू शकता. यामुळं हृदय निरोगी राहते
दोडक्याच्या सालींमुळं हाडांना बळकटी येते
वांग्यांच्या सालीदेखील तुम्ही खाऊ शकता. त्यामुळं पाचनसंस्था मजबूत होते
गाजराच्या सालीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे गुण असतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)