भिजवलेले अक्रोड कॅल्शिअम आणि अल्फा-लिनोलेनिक ऍसिडचे स्त्रोत आहे.
कॅल्शिअम आणि अल्फा-लिनोलेनिक ऍसिड दात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
भिजवलेले अक्रोड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अक्रोड भिजवून खाल्ल्याने त्यात प्रोटीन्स आणि फायबर प्रमाण वाढतं.
अक्रोड पोट बराचवेळ भरुन ठेवण्यासही मदत करतं
तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास आहे तर, भिजवलेले अक्रोड तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील
अक्रोड ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि बॅड कॉलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदय व्यवस्थित काम करतं
अक्रोडातील पोषक तत्वे स्मरणशक्ती वाढवण्यात सुद्धा मदत करतं.