लगेचच तुमचे बुट बदला. अॅन्टिफंगल औषध डॉक्टरांकडून घ्या. (All Photo Credit : pexels .com) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
मद्यपानामुळे देखील पायाला मुंग्या येऊ शकतात. तर कधी खूप जास्त पाय दुखत असतील तर त्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते.
रोजच्या जीवनात शेंगदाणेच्या तुमच्या आहारात समावेश करा. यात देखील व्हिटामीन ई भरपूर प्रमाणात असते.
बदाममध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जमल्यास बदाम भिजून खा. त्याचा फक्त शारीरिक आरोग्यावर नाही तर याचा आपल्या मानसिक आरोग्यावर देखील फायदा होईल.
आव्होकाडोच्या सेवनानं देखील शरीरातील व्हिटामीन ईची समस्या दूर होईल आणि तुम्हाला कोणतीही समस्या होणार नाही.
रोजच्या आहारात म्हणजेच जेवण बनवताना करा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर. त्यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामीन ई मिळते.
शरीरातील व्हिटामीनच्या कमीमुळे ही समस्या होते. मग आता कोणतं व्हिटामीनच्या कमीनं ही समस्या होते. शरीरात व्हिटामीन ई कमी असेल तर ही समस्या होते.