शरीरात पाण्याची कमी झाल्यास डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे भरपूर पाणी प्या.
शरीर फिट आणि फाईन ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करा.
निरोगी आरोग्यासाठी धुम्रपानासारखी व्यसने टाळा.
आहारात ताज्या फळांचा समावेश करा.
उत्तम आहार हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे जंक फूड टाळा
उत्तम आरोग्यासाठी मद्यपान टाळा.
वेळेवर झोप, निरोगी आहार या गोष्टी आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.