अनेकजण मासे खातात पण. माशाचा डोळा मात्र, फेकून देतात.
माशाचा डोळा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. याचे अनेक फायदे आहेत.
माशाच्या मांसाप्रमाणे माशांचा डोळा देखील अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.
माशांमध्ये कोलेजन नावाचा घटक असतो जो जो त्वचा, सांधे, केस आणि नखे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. माशाच्या डोळ्यांमध्ये कोलेजनचे प्रमाण जास्त असते.
नियमित मासे खाल्ल्याने त्वचा आणि डोळे सुंदर होतात.
स्मरण शक्ती वाढवण्यास मदत होते.
माशांच्या डोळ्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.