ज्येष्ठमध मुळेठी ही औषधी वनस्पती आहे.
मुळेठीला मराठीत ज्येष्ठमध सुद्धा म्हंटल जात.
कॅल्शिअम,प्रोटीन,अँन्टी ऑक्सीडेन्ट गुणधर्म असलेलं हे ज्येष्ठमध आहे.
थंडीच्या दिवसात सर्दी-ताप वाटत होत असतो यावर ज्येष्ठमध हे रामबाण उपाय आहे.
आपली इम्युनिटी सिस्टिम मजबूत ठेवण्यासाठी दररोज ज्येष्ठमधाचा चहा पिऊ शकता.
पोटात कब्ज झाल्यावर ज्येष्ठमध हे गुणकारी आहे.
सर्दी खोकला झाल्यावर आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्याच काम ज्येष्ठमध करतो.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)