फणस हा आरोग्यासाठी बहुगुणी आणि पौष्टिक फळ आहे. कच्च्या फणसाची भाजीदेखील शरीरासाठी फायदेशीर असते
फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
फणसाच्या बिया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात
फणसाच्या बिया खाल्ल्यास कॅलरी झपाट्याने बर्न होण्यास मदत मिळते
डोळे निरोगी राखण्यासाठीही फणसाच्या बिया फायदेशीर ठरतात
त्वचा आणि केसांसाठी फणस आणि बिया दोन्हीही गुणकारी ठरतात
शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)