मुळ्यासोबत चुकूनही खावू नका 'हे' पाच पदार्थ

थंडीच्या दिवसात मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. काही जण आवर्जुन मुळा खातात.

Mansi kshirsagar
Nov 02,2023


पण तुम्हाला माहीत्येय का काही पदार्थांसोबत मुळा खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.


आज आम्ही तुम्हाला पाच असे पदार्थ सांगणार आहोत ज्यासोबत मुळा खाणं चुकीचं ठरु शकतं


चुकूनही दूधासोबत मुळ्याचे सेवन करु नका. हे कॉम्बिनेशन पोटात जाताच विषासमान काम करते. त्याचबरोबर त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


मुळ्यासोबत चुकूनही खीर खाऊ नका यामुळंही त्वचेचे विकार होऊ शकतात


काही जण सलाडमध्ये काकडी आणि मुळा दोन्हींचा समावेश करतात. मात्र काकडीसोबत मुळा खाल्ल्यास पाचनसंस्था बिघडते


चहा प्यायल्यानंतर मुळा कधीही खाऊ नका. मुळ्याचा गुणधर्म थंड असतो आणि चहाचे गुणधर्म गरम असतात त्यामुळं अनेक आजार होऊ शकतात


पनीरसोबत मुल्याचे सेवन चुकूनही करु नका यामुळंही त्वचेसंबंधी आजार होऊ शकतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story