हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Saurabh Talekar
Dec 29,2023

हँगओव्हर कसं उतरवायचं?

थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

सफरचंद

हँगओव्हर उतरवण्यासाठी सफरचंद आणि केळी खाणं फायदेशीर ठरतं. डोकेदुखीपासून आराम पाहिजे असेल तर सफरचंद खा. त्यामुळे तुमचा हँगओव्हर लवकर संपेल.

अद्रक

अद्रक हे तुमचा हँगओव्हर उतवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. अद्रक अल्कोहोल लवकर पचवतं. त्यामुळे हँगओव्हर लवकर कमी होण्यास मदत होते.

पुदीना

पुदिन्याची चटणी तुम्ही खालली असेल. मात्र, पुदीना तुमचा हँगओव्हर उतरवू शकतो. पुदिन्यामुळे पोटाच्या समस्या दूर करेल आणि आतड्यांना आराम मिळेल.

मधाचं सेवन करा

मधामध्ये अल्कोहोलचे दुष्परिणाम कमी करण्याचे गुणधर्म आहेत. मध मेटाबोलिज्म वाढवते ज्यामुळे पचन सुधारते.

लिंबू

लिंबाचा रस नशेपासून मुक्त होण्यासाठी खूप चांगले काम करतो. यासोबतच चहाचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो.

VIEW ALL

Read Next Story