आपल्या घरी दरररोज भात बनवला जातो. रात्री भात उरला की आपण त्याला फोडणी देऊन दुसऱ्या दिवशी खातो.
पण तुम्हाला माहित आहे का की शिळा भात खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
उरलेला भात खाणे म्हणजे आजारांना निमंत्रण देणं आहे.
शिळा भात खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. शिळ्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढतात
ज्यामुळे तुम्हाला जुलाब आणि उलट्या देखील होऊ शकतात.
शिळ्या भातामुळे हृदयाचे आजारही होतात