साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण योग्य प्रमाणात. आहार तज्ज्ञांनुसार जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आरोग्याचा समस्या निर्माण होतात.
खरं तर साखर ही उर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत मानली जाते. मात्र याच सारखेचे अतिरिक्त सेवन आपल्याला हानी पोचोवतात.
आहार तज्ज्ञांनुसार साखरेचे अनेक प्रकार असून फळं आणि दुधात नैसर्गिक साखर असतं. पण काही पदार्थांमध्ये आपण सारख मिक्स करतो.
नुकताच एक अहवालात असं समोर आलं की, सर्व वयोगटातील लोक आवश्यकतेपेक्षा जास्त साखरेचे सेवन करतात.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, सूज, मधुमेह आणि फॅटी लिव्हर सारखे आजार होण्याची शक्यता असते.
त्यामुळे पुरुषांनी दररोज 9 चमचे अर्थात 36 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये
2 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी दररोज 6 चमच्यापेक्षा कमी म्हणजेच 25 ग्रॅम साखरेचे सेवन करावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)