डिटर्जंटचा वापर करून तुम्ही मुंग्या पळवून लावू शकता. सर्व छाया - झी न्यूज
तुमच्या घरी व्हिनेगर असेल तर ताबडतोब त्याचा वापर करा.
लिबाचा रस देखील मुंग्यांना पळवण्यासाठी फायदेशीर ठरतो.
लाल तिखट जिथे मुंग्या जास्त झाल्या आहेत तिथे टाका.
तुमच्या घरात एका विशिष्ट भागी मुंग्या सारख्या सारख्या येत असतील तर तेव्हा मीठाचा वापर करा. तुम्ही याचा गरम पाण्यात पाणी टाकून एक स्प्रेही तयार करू शकता.