अंड्याचे कवच वापरुन 3 मिनिटांत बनवा नैसर्गिक खत!

अंडी उकडल्यानंतर किंवा ऑम्लेट बनवल्यानंतर त्याचे कवच हमखास कचऱ्यात फेकून दिले जाते

Mansi kshirsagar
Jun 15,2023


मात्र, अंड्यासोबतच त्याचे कवचही फायदेशीर आहे


घरातील असलेल्या झाडांसाठी अंड्याच्या कवचापासून तुम्ही खत बनवू शकता


अंड्यांमध्ये प्रोटिन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.


म्हणूनच अंड्याचे कवच झाडा व रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरु शकते


घरातच टॉमेटो, मिरची किंवा मिरची यांसारखे रोपं लावली जातात


अंड्याच्या कवचाची पावडर करुन मातीत मिसळून ती रोपांच्या कुंडीत टाका


नैसर्गिक खत बनवायचे असेल किंवा तुम्ही कंपोस्ट खत बनवत असाल तर त्यात एग्जशेल्स टाकू शकता


गार्डनमधील रोपांना वारंवार किडे किंवा मुंग्या लागत असतील रोपाच्या अवतीभोवती अंड्याचे कवच कुस्करुन टाका


रोपांच्या अवती-भवती व्यवस्थित एग्जशेल्स पसरवले आहेत का याची खात्री करा

VIEW ALL

Read Next Story