मग त्यात जीरेपूड, मीठ, साखर आणि पुदिन्याची पानं घाला. थंड हवे असेल तर बर्फाचे तुकडेही घालू शकता आणि सर्व्ह करा. सर्व छाया - झी न्यूज, इंडिया.कॉम
कैऱ्या धुवून कुकरमध्ये उकडवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी बाजूला काढा. कैऱ्या थंड झाल्या की त्यातील साली बाजूला काढा आणि गर काढून घ्या. कोय बाजूला काढा.
चवीपुरती साखर घ्या आणि थोडं मीठ चवीनुसार घ्या.
तुमच्या घरात किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही कैऱ्या घेऊन त्याचं पन्हं तयार करू शकता. अंदाजे 4-5 कैऱ्या घेऊ शकता. तुम्ही यात पुदिनाही घालू शकता. 1 चमचा भाजलेले जिरे पावडर घ्या.
कैरीचे पन्हं बनवणं हे फार सोप्पं आहे. त्यातून तुम्हाला फक्त घरच्या घरातीलच साहित्य उपयोगी पडेल. तेव्हा जाणून घेऊया की कैरीचे पन्हे कसे करावे?