कच्चं चिकन आणि मटण फ्रिजमध्ये कसं स्टोअर कराल?

Mansi kshirsagar
Jun 27,2023


रविवारची सुट्टी आणि पाऊस हे समीकरण जमून केल्यावर खवय्ये चिकन, मटणावर ताव मारतात


कामाच्या गडबडीत रविवारशिवाय चिकन, मटण आणण्यासाठी वेळ मिळत नाही


अशावेळी काही जण एकदाच जास्तीच चिकन आणून ठेवतात. पण ते फ्रिजमध्ये स्टोअर कसं करायचं असा प्रश्न पडतो


चिकन आणि मटण फ्रीजमध्ये स्टोअर करण्याआधी तीन ते चार वेळा धुवून घ्या


चिकन-मटण धुतल्यानंतर चांगलं सुकवून घ्या मगच स्टोअर करा


चिकन सुकवल्यानंतर त्यावर थोडंस तेल लावून घ्या.


एका ट्रेमध्ये कॉटनचा कपडा ठेवून त्यावर चिकनचे तुकडे ठेवा


3-4 तास हा ट्रे फ्रिजरमध्ये ठेवा. त्यानंतर एका झिप लॉक बॅगमध्ये टाकून स्टोअर करा


झिप लॉक बॅगमध्ये चिकन किंवा मटण टाकून फ्रीजमध्ये स्टोअर केल्यास सहा ते सात दिवस आरामात टिकेल

VIEW ALL

Read Next Story