केळी नेहमी बाजारात विकली जातात. पण केळी कमी वेळ ताजी राहतात.
केळी नेहमी बाजारात विकली जातात. पण केळी कमी वेळ ताजी राहतात.
केळी खराब होण्यापासून कसी वाचवायची ते जाणून घ्या
केळी लटकत ठेवल्यास पटकन खराब होत नाहीत. हवेशीर ठिकाणी दोरीवर टांगता येऊ शकतात.
केळी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून दीर्घकाळ ठेवता येतात.
केळी बाजारातून खरेदी केल्यानंतर धुवावीत. ते थोडे सुकल्यानंतर त्यांना व्हिनेगर लावून ठेवावं.