पावसाळ्यात केळी खावीत का ?

Jun 15,2024


केळी हे बारा महिने उपलब्ध असणारं फळ आहे. केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम, व्हॅटामिन के, सोडियम, मॅग्नेशियम शरीराला फायदेशीर असतात.


केळ हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ती योग्य वेळेतच खायला हवीत हे तुम्हाला माहित आहे का?


पावसाळ्यात आजारपण, साथीच्या रोगांमुळे आपल्या आरोग्याची आणि खाण्याची काळजी घेणे गरजेचे असते.


केळी पावसाळ्यात खाण्यासाठी योग्य असतात, पण जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि ताप असेल तर पावसाळ्यात केळी खाणं टाळा.


उपाशी पोटी केळी खाल्ल्याने आरोग्यास हानी होऊ शकते.


ज्यांना दमा, किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी योग्य वेळी केळं खायला हवं, अन्यथा तुम्हाला कफाची समस्या उद्धभवू शकते. तसेच शरीरात आळसपणाही येतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story