एका मिनिटात लख्ख चमकेल काळा झालेला लोखंडाचा तवा, वापरा फक्त 'हे' तीन पदार्थ

Mansi kshirsagar
Jul 03,2023

चपात्या करण्यासाठी किंवा मच्छी तळळ्यासाठी लोखंडाची कढई व तव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

मात्र रोज वापर होत असल्याने तवा किंवा कढई काळी पडते. काही वेळा तर त्याला गंजदेखील पकडतो

रोज तवा नीट घासला जात नसल्याने त्याच्यावर तेलाचा थर जमतो आणि त्यामुळं तवा गरम झाल्यावर तो काळा होता

काळा झालेला तवा साबणाने साफ करणे कठिण जाते. ही एक ट्रिक वापरुन तुम्ही लख्ख वता चमकवू शकता

काळवंडलेला तवा कितीही घासला तरी निघत नाही? वापरा ही सोपी किचन टिप्स..

काळा तवा साफ करण्यासाठी सगळ्यात पहिले तार तव्यावर रगडा व पाण्याने धुवून घ्या

त्यानंतर मीठ टाकून ते तव्यावर पसरवून घ्या व 15 मिनिटांसाठी असाच ठेवून द्या

तव्याला मीठ लावल्यानंतर लिंबू तव्यावर चांगल्या पद्धतीने घासून घ्या

त्यानंतर डिशवॉश आणि गरम पाण्याच्या मदतीने तवा साफ करुन घ्या

VIEW ALL

Read Next Story