वाढलेला डायबिटीज येईल नियंत्रणात, फक्त 'या' पद्धतीने खा मखाणे

Jan 29,2025


मखाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जातात.


भारतासह अनेक देशांतील लोक मखाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनबून खातात.


बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी मखाण्यांचे सेवन करतात.


मखाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेसाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.


मखाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनदेखील भरपूर प्रमाणात असते.


मखाण्यांना तुपामध्ये किंवा ऑलिव्ह तेलात भाजून खा.


नियमित मखाणे खाल्ल्याने डायबिटीजवर नियंत्रण करणे शक्य होते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story