अनेक लोक हे वाढत्या स्ट्रेसमुळे मेंटली फिट राहू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांचा संपूर्ण वेळ हा त्याच गोष्टींचा विचार करण्यात जातो.
मेंटली फिट राहण्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...
अनेक लोक सकाळी उठल्यावर मेडिटेशन करत नाहीत. तर मेडिटेशन केल्यानं नक्कीच फायदा होईल.
त्यानंतर योगा करणं गरजेचं आहे. योगा केल्यानं तुमच्यात स्थिरता येईल.
न चुकता नाश्ता करणं. जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर आजच ही सवय मोडा.
जवळच्या मित्र-मैत्रिणीशी बोला. जेणेकरून तुमच्यावर असलेलं स्ट्रेस अर्थात तणाव कमी होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)