स्नायू नेहमीच दुखत असतील तर पेपरमिंट किंवा मग पुदिन्याचे सेवन करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)
पाय किंवा पोट दुखत असेल तर तुम्ही हळदीचे दूध प्यावे.
सततच्या पोट दुखी किंवा गॅसपासून सुटका हवी असेल तर ओवा खा.
दात दुखण्याची समस्या असेल तर दातात लवंग ठेवा.
अंग दुखत असेल तर आल्याचे सेवन करा.