विशिष्ट प्रकराचा त्रास असणाऱ्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये.
ज्याच्या शरीरात साखरेची पातळी कमी असते त्यांनी पपई अजिबात खाऊ नयेत.
मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपई खाऊ नये.
गरोदरपणात पपई खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकते.
गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी पपईमधील पॅपेन धोकादायक ठरू शकते.
त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे.
ज्या लोकांना लेटेक्सची ॲलर्जी आहे त्यांनीही पपई खाऊ नये.