अननसाचे अतिसेवन केल्यानं डायरिया होऊ शकतो.
काही लोकांनी या अननसाचे सेवन करू नये. अननसानं तोंडावर फोडी येऊ शकतात शिवाय ब्लिडिंगही होऊ शकते.
अशावेळी या लोकांनी कमी अननसाचे सेवन करणं अवाश्यक असते.
काही जणं मोठ्या प्रमाणात अननस खातात त्यानंतर त्यांची जीभ ही चुरचुरू लागते.
अननस अतिप्रमाणात खाल्ल्यावर तुम्हाला तोंडाचे आजार होऊ शकतात. तेव्हा अननस जपून खाणं महत्त्वाचे आहे.
परंतु तुम्हाला माहितीये का की अननस खाण्याचे अनेक साईड इफेक्टसही असतात.
आपल्या सगळ्यांनाच अननस खूप आवडतो, आपण आवडीनं अननस खातो.