पाचन शक्ती सुधारते

कैरी खाल्ल्यामुळे पाचन शक्ती सुधारते.

वजन कमी करण्यास मदत

कैरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रोप्रतिकारक शक्ती वाढते

कैरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

व्हिटॅमीन सी

कैरीमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते.

उष्णतेवर मात

कैरी हे उष्णतावर्धक आहे.

VIEW ALL

Read Next Story