काही शारीरिक संबंधांतील अडचणींसाठी शिलाजीत सेवनाचा सल्ला दिला जातो.
शिलाजीत सेवन करणाऱ्यांनी याचे प्रमाण पाहणे खूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
लवकर रिझल्ट मिळावा म्हणून अनेकजण याचे जास्त प्रमाणात सेवन करतात.
अशावेळी याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.
शिलाजीत कोणी खाऊ नये याबद्दल जाणून घेऊया.
रक्तदाब कमी करण्याचे औषध घेणाऱ्यांनी शिलाजीत खाऊ नये. याने रक्तदाब कमी होऊ शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी शिलाजीत घेऊ नये.
ज्यांना डोकेदुखीचा त्रास असतो त्यांनी शिलाजीत घेऊ नये.
पोटाशी संबंधित आजार असलेल्यांनी याचे सेवन करु नये.