लिंबू सरबतचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते हानीकारक देखील ठरु शकते.
जाणून घेवूया लिंबू सरबत पिण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
पित्ताचा त्रास असेल तर लिंबू सरबत पिणे टाळावे.
सर्दी, खोकला असेल तर चुकूनही लिंबू सरबत पिऊ नये.
जास्त प्रमाणात लिंबू सरबत प्यायल्यास छातीत जळजळ होऊ शकते.
जास्त लिंबू सरबत प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते.
लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.