गरम पाणी पिणे शरीरासाठी फायद्याचे आहे. गरम पाण्यामुळं अनेक विकार दूर होतात. पण गरम पाणी किती प्यावे यालाही काही प्रमाण आहे.
रोज सहा ते सात गरम पाणी प्यायला हवे, असं म्हटलं जाते.
गरम पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि आरोग्य सुधारते. मात्र जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकते.
सतत गरम पाणी प्यायल्याने शरीरातील नाजूक अवयवांना इजा पोहोचू शकते.
अतिप्रमाणात गरम पाणी प्यायल्यामुळं किडणीवर ताण येऊ शकते.
शरीरातील अंतर्गत अवयवांच्या वाहिन्यांना सूज येण्याची शक्यता असते
गरम पाणी प्यायल्यामुळं सतत लघवीला होते. त्यामुळं रात्रीच्या वेळी गरम पाणी पिणे टाळा. त्यामुळं झोप पूर्ण होत नाही.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.