संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात हार्ट रिेलेटेड आजार असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे आणि त्यांना आयसीयू (ICU) मध्ये ठेवले आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो.
अनियंत्रित डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांनाही हार्ट अटॅकचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो.
लठ्ठपणा, धुम्रपान, अल्कोहोल करण्याची सवय आहे. त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो.
ज्यांच्या शरीरामध्ये अजूनही कोरोना विषाणू आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे.