शरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट करणे शक्य होणार आहे.
स्मार्टवॉचच्या मदतीने शरीरातून रक्त न काढता शुगर टेस्ट करणे शक्य होणार आहे.
Apple Watch मुळे शरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट करणे शक्य होणार आहे.
Apple Watch मध्ये नॉन-इनवेसिव ब्लड शुगर मॉनिटरिंग हे फिचर मिळणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून कंपनी Apple Watch साठी नॉन-इनवेसिव ब्लड शुगर मॉनिटरिंग फिचर आणण्यासाठी रिसर्च करत आहे.
नॉन-इनवेसिव ब्लड शुगर मॉनिटरिंग या फिचरच्या मदतीने 90 पेक्षा जास्त अचूक शुगर लेव्हर चेक करता येईल असा दावा कंपनीने केला आहे.
सध्या Apple Watch मध्ये हेल्थ आणि फिटनेसशी संबधीत अनेक फिचर्स उपलब्ध आहेत.