प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश!
प्रौढांच्या रक्तातील प्लेटलेट्सची श्रेणी प्रति मायक्रोलिटर 150,000 ते 450,000 प्लेटलेट्स असतात.
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात व्हिटामिन सी युक्त फळांचा समावेश करावा.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पपईच्या पानांचा प्लेटलेस्ट वाढवण्यासाठी उपयोग होतो.
प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर तुम्ही कीवीचं फळ खाललं पाहिजे.
शरिरात रक्त कमी असेल तर बीट खाणं सर्वात फायद्याचं राहतं
बीफ लिव्हर, अंडी, सॅल्मन, बदामाचे दूध, सोया मिल्क खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्स वाढतात.
आहारात गहु आणि ज्वारीचं समावेश केल्याने शरिराला मजबुती मिळते.