B12 या व्हिटॅमिनच्या कमतेरतेमुळे गंभीर आजारांचा धोका निर्माणा होतो.
शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते.
शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचा नख तुटतात.
नख पातळ होऊन त्यांचा आकार विचित्र होतो. नखांवर पिवळे आणि काळपट डाग येतात.
नखांमध्ये बदल जाणवत असतील किंवा ते तुटत असतील तर अजिबात दुर्लक्ष करु नका.
B12 या व्हिटॅमिनच्या कमतेरतेमुळे अशक्तपणा, न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीरात Vitamin B12 कमी असल्यास सतत डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, तोंडाला फोड येणे असा त्रास होवू शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता कमी करण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, बदाम, दूध, दही, मासे, अंडी आदी पदार्थांचा समावेश करा.