हृदयविकारावर टोमॅटोचा ज्यूस प्रभावी आहे. हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी हा ज्यूस खूप लाभकारी आहे
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे कंपाउंड मोठ्या प्रमाणात आढळते
लायकोपीन तुमच्या शरीरात साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते
तसंच, हे कंपाउंड लिपिड लेव्हल बुस्ट करण्यास फायदेशीर ठरते
कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी रोज 1 ग्लास टोमॅटो ज्यूस प्या
तुम्ही सकाळी मॉर्निंग ड्रिंक म्हणूनही टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन करु शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)