सध्याच्या जमान्यात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष आणि स्त्रियांमधील हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी आहेत.
महिला आणि पुरुषांची शरिरचना वेगळी असल्याने ह्रदयाची घडण आणि कार्यपद्धतीही फरक असणं अपरिहार्य आहे.
महिलेचं हृदय लहान असते आणि रक्तवाहिन्या अरुंद असतात. तर, पुरुषांचे हृदय मोठं असतं आणि रक्तवाहिन्या देखील मोठ्या असतात.