उंदीर हे अनेकदा घरात अक्षरक्ष: धुमाकूळ घालताना दिसतात. त्यावेळी तुम्हाला ज्याठिकाणी उंदीर जास्त त्या ठिकाणी लसूण, कांदा ठेवा असे सांगितले जाते.
परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीनंही उंदीरांना पळवून लावू शकता. त्यासाठी तुम्हाला काही हॅक्स समजून घ्यावे लागतील.
घरात कुठेही कागदपत्रं असतील तर ती बाजूला ठेवा. भांडी आणि स्वयंपाक घरातील वस्तू या एका बाजूला मांडून ठेवा.
म्हणजे उंदीर कुठे लपू शकत नाही. त्यांनी योग्य पद्धतीनं तुम्ही पकडू शकता.
त्यांच्या फैलाव स्वयंपाक घरात होऊ नये म्हणून स्वच्छता बागळा.
सर्वप्रथन भांडी आणि वापरायच्या वस्तू उंच ठिकाणी ठेवा आणि दररोज स्वच्छ करा.
आपल्या कापडी वस्तू कुठेच ठेवू नका.