दह्याचं सेवन प्रत्येक ऋतुमध्ये करणं फायद्याचं मानलं जातं. मात्र अनेकदा रात्री दही खाण्यास मनाई असते
असे म्हणतात की, रात्री दही खाल्ल्याने आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
पण हे खरं आहे का? तर हे पूर्णपणे चुकीचे आणि एक गैरसमज आहे
रात्री दही खाण्यात काही नुकसान नाही. दही हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये प्रोटीन असते.
काही लोकांना रात्री दही पचण्यास त्रास होऊ शकतो.
जर तुमचे पचनक्रिया उत्तम असेल तर तुम्ही रात्री दही खाऊ शकता.