डोळे मिटण्याचा फायदा

आपले डोळे बंद असेपर्यंत आपण आपल्या पार्टनरसोबत दीर्घकाळ चुंबन घेतो आपण डोळे उघडले की आपलं लक्ष दुसरीकडे जाते.

Mar 16,2023

जग विसरल्याची भावना

आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला किस करतो तेव्हा आपलं आजूबाजूचं सगळंच विसरतो.

प्रेम

किस करणं म्हणजे आपलं दुसऱ्या व्यक्तीवर असलेले प्रेम दर्शवणे असे असते.

डोळे का बंद करतो

मानसशास्त्र सांगत की आपण कुठलाही किस करतो तेव्हा आपण डोळे बंद करण्यामागील कारणं म्हणजे आपण एकाच वेळेला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे आपले डोळे बदं होता

किस का करतो

पार्टनर एकमेकांना कीस करताना तेव्हा त्याच्यात सुरक्षेची, प्रेमाची भावना निर्माण होते.

VIEW ALL

Read Next Story