सोडा किंवा कोल्ड्र डिंकसोबत मद्यपान करणे हे फारच धोकादायक आहे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळे मद्यपान करताना पाणी योग्य पर्याय आहे
मद्यपान करताना काजू खाणे धोकादायक ठरू शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. यामुळे हृदय विकारासारखे अनेक आजार उद्भवू शकतात
मद्यपान करताना पॉपकॉर्न खाल्ल्याने देखील तोटा होत नाही. कारण त्यामध्ये फॅट नसते. तसेच जास्त प्रमाणात फायबर असते.
मद्यपान करताना सूप पिणे हा चांगला पर्याय आहे. यामध्ये चिकन सूप, वेज सूप तुम्ही ट्राय करु शकता
मद्यपान करतान अनेक जण शेंगदाणे खातात. मद्यपान करताना शेंगदाणे चव वाढवतात यासोबत अल्कोहोल शोषून घेते