पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत.
बीन्समध्ये लेक्टिन नावाचे टॉक्सिन असते, जे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास पचनास त्रास होऊ शकतो.
ही एक पालेभाजी आहे आणि ती प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
कुकरमध्ये बनवल्याने, या स्टार्चमधून ऍक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर पडते जे शरीरासाठी हानिकारक आहे.
अशा प्रकारचे अन्न शिजवल्याने त्याची चव पूर्णपणे खराब होते.
प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यानंतर बटाट्यातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि त्यामुळे आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)