तेलकट आणि रस्त्यावर असलेल्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे केस पांढरे होतात. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : File Photo)
टेन्शन घेतल्यानं देखील केस पांढरे होतात, म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता करू नका.
ब्लॅक कॉफी केसांना लावल्यानं देखील केस पांढरे होत नाहीत.
भृंगराज हा मोठ्या प्रमाणात नैसर्गिकपणे डाय करण्यासाठी वापरण्यात येतं. ज्यामध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात जे मेलानोजेनेसिस वाढवतात.
नैसर्गिकरित्या केसांना पांढरं होण्यापासून वाचवण्यासाठी कोरफड मदतीचं ठरतं.
पांढऱ्या केसांची समस्या असेल तर नारळाच्या तेल लावा. त्यानं केस मॉइश्चरायझ होतील आणि तेलात असलेल्या पोषत तत्त्वांनी केस पांढरे होणार नाहीत.
आवळ्यात अॅंटिऑक्सिडंट्स असतात त्यामुळे केस पांढरे होत नाहीत. त्यासोबत मजबूतही राहतात.