केळीची शेती उष्ण वातावरणात केली जाते. यामुळे केळी थंड वातावरणात जास्त काळ टिकत नाहीत.
थंड ठिकाणी ठेवल्यानंतर केळी काळी पडतात यामुळे केळी खाण्यायोग्य राहत नाहीत.
केळी फ्रीजमध्ये ठेवली जात नाहीत.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतात.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकतात.
कच्ची केळी फ्रिजमध्ये ठेवू शकता.
पिकलेली केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती खराब होवू शकतात.