असंही म्हणतात की महिलांच्या लोअर एब्डॉमन आणि व्हजायनाच्या भागावरही जीन्सचा जास्त ताण पडू नये म्हणून त्याला सहजपणे काढता येईल.
त्यावेळी महिलांना इझी टू वेअर जीन्स असावी म्हणून त्यांच्याही जीन्सला झीप र होती. त्यानंतर ही फॅशन रूजत गेली आणि आता तुम्ही पाहाल तर शॉट्सवरही झीपर असते.
जीन्सचा शोध हा फार पुर्वीपासून लागला आहे. 1800 च्या काळात जर का तुम्ही पाहिलत तर तेव्हाही महिला या कारखान्यात कामं करायच्या.
पुरूषांच्या जीन्सला झीप असते तेव्हा महिलांच्याही जीन्सला झीप का असते यामागे एक शास्त्रीय कारण आहे.
आपण आपल्या रूटिन लाईफमध्ये जीन्स घालतो. महिलांसाठी डेनिम जीन्स अथवा शॉर्ट पॅट्स घालणं हे आजचं एक फॅशन स्टेटमेंट आहे