श्रावणात कढी का खाऊ नये?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 05,2024


श्रावणात काही पदार्थ खाण्यापासून मनाई केली जाते. यामध्ये कढीचा देखील समावेश आहे. अनेक घरांमध्ये कढी तयार केली जाते. स्वादिष्ट आणि पोषकतत्वांनी भरलेली कढी असते.

श्रावणात कढी का खाऊ नये?

पचनाची क्रिया श्रावणात मंदावते. ज्यामुळे कढी खाणे टाळले पाहिजे. कारण पचनक्रियेशी संबंधित त्रास होऊ शकतो. तसेच वाताची समस्या देखील निर्माण होते.

दही टाळा

श्रावणात दही खाणे टाळले पाहिजे. कारण या वातावरणात दहीमध्ये गुड बॅक्टेरियासोबत बॅड बॅक्टेरिया असतात. यामुळे पावसात दही खाल्ल्यामुळे घशाला त्रास होतो.

दुधाचे पदार्थ खाऊ नता

श्रावणात दुधाचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यामध्ये शरीराचे नुकसान होऊ शकतात.

का खाऊ नये

दुधाचे पदार्थ पावसात खाऊ नयेत. कारण पावसात हिरवळीत वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतात. गाई, म्हशी याचे सेवन करतात त्याचा परिणाम दुधावर होतो.

खाऊ नये या भाज्या

पावसात काही ठराविक भाज्या खाणे टाळले पाहिजेत. हिरव्या पालेभाजीसोबतच, वांगी, पालक

कधी खावी कढी

श्रावणातील काळ सोडला तर तुम्ही कधीही कढी खाऊ शकता. कढी अनेक प्रकाराने फायदेशीर आहे. पण कढी दुपारी खावी. कारण यावेळी पचनक्रिया चांगली असते.

VIEW ALL

Read Next Story