विटॅमिन ए मध्ये मिसळल्यानंतर बीटा कॅरोटिन कलरलेस होऊ जातं. यामुळेच म्हशीच्या दुधाचा रंग सफेद असतो.
म्हशीच्या दुधात बीटा कॅरोटिन आढळतं, मात्र या दुधात ते विटॅमिन ए मध्ये परावर्तित होतं.
गाईच्या दुधात हा रंग निघून जाण्याची प्रक्रिया धीमी असते. यामुळे दूध हलकं पिवळं असतं.
बीटा कॅरोटिन पिगमेंट पिवळ्या ते केशऱी रंगाचा असतो. पण विटॅमिन ए सह त्याचा रंग निघून जातो.
गाईच्या दुधात कॅल्शिअमसह 25 प्रकारचे प्रोटिन असतात. यामधील एक बीटा कॅरोटिन आहे.
तर म्हशीचं दूध एकदम सफेद असतं. दुधाच्या रंगात हा फरक का असतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे काय कारण आहे जाणून घ्या
पण तुम्ही पाहिलं असेल तर गाईच्या दुधाचा रंग हलका पिवळा असतो.
दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मग ते गाईचं दूध असो किंवा म्हशीचं दूध असो.