रात्री शांत झोप येण्यासाठी करा 'ही' योगासन
बालासन हा असा योगप्रकार आहे जो तुम्ही गादीवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. झोपण्याआधी हे योगासन केले तर तुमच्या मनाला आणि शरीराला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल.
या आसनात गादीवर पाठ सरळ करून पडून राहा. ह्याने तुम्हाला झोपेत नक्कीच फरक जाणवेल.
हे योगासन दररोज रात्री झोपण्याआधी केल्यावर तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल.
या योगासनात शरीर V आकाराचं करा. यामुळे तुम्हाला शरीर खेचल्यासारखं वाटेल. त्यामुळे मनाला आणि शरीराला आराम मिळेल.
हे योगासन आपण गादीवर झोपून केल्यावर तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.
या आसनात शरीर घोड्याच्या आकाराचे करा. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि शरीराला आराम मिळेल.
ही योगा करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. रोज रात्री जेवण झाल्यानंतर साधारण 2 ते 3 तासांनी हे आसने करावीत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)