अनेक तरुणी आकाशात उड्डाणाचं स्वप्न पाहतात. त्यांना करिअरमध्ये एअर होस्टेस बनायच असतं.
एअर होस्टेसना कामानिमित्त वेगवेगळी शहरे, देश फिरता येतात.
एअर होस्टेससाठी किती शिक्षण लागतं? किती पगार मिळतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइटच्या एअर होस्टेसचा पगार वेगवेगळा असतो.
आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये एअर होस्टेसला किमान 2 ते 3 लाख रुपये पगार मिळतो.
एअर होस्टेससाठी तुम्हाला फिजिक्स किंवा केमिस्ट्री असणे अनिवार्य नसते.
एअर होस्टेससाठी उमेदवार किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे.
शिक्षणापेक्षा शरीरयष्टी उत्तम असणे आवश्यक असते. पर्सनालिटी चांगली नसेल तर शिक्षण असूनही तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी असते.