Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : नेपाळपासून थायलंडपर्यंत; राम मंदिरासाठी कोणी काय दिलं?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिरातून नुकतीच प्रभू श्रीराम यांच्या बालरुपातील मूर्तीचा पहिलावहिला फोटो समोर आला आणि अनेकजणांचं भान हरपलं. या मंदिरासाठी अनेक देशांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
नेपाळमधून या मंदिरातील मूर्तींसाठी पवित्र असा शाळीग्राम आणण्यात आला.
श्रीलंकेनं राम मंदिरासाठी पवित्र अशी सीता एलिया शिळा पाठवली.
अशोक वाटिकेतून राम मंदिरासाठी श्रीरामांच्या चरण पादुका पाठवण्यात आल्या.
थायलंडमधून या मंदिराच्या बांधकामासाठी माती आणि दोन पवित्र नद्यांचं पाणी पाठवण्यात आलं.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या धर्तीवर बाईक आणि कार रॅली काढत मंदिर उभारणीला पाठींबा देत एकच जल्लोष करण्यात आला.