थंडीच्या दिवसात 2 लवंग खाण्याचे शरीराला खूप फायदे
लवंग चघळल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.
दात दुखत असेल, हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर लवंग खाल्ल्यास आराम मिळतो.
पचनक्रिया ठिक नसेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळच्या वेळेस लवंग खावी. वाढत्या वयापासून तुम्ही वाचू शकाल.
लिव्हर मजबूत करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
सकाळी पोट साफ होत नसेल तर लवंग खा.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)